आज नागपूरला 45 डिग्री मध्ये जाऊन आलो . लाही लाही होणे ते काय हे अजमावून आलो .
मित्रवर्य सुरेंद्र सोबत होते . आणी मनात आनंद होता . आपला एक नातेवाईक नेत्याच्या भूमिकेत पाहताना खरेच खूप आनंद झाला .
मी संदीप जोशींचा दरबार पाहून आलो . शे पन्नास लोकं आपल्या समस्या घेऊन आलेली आणी संदीप त्या हसत मुखाने, आदरा तिथ्याने सोडवताना प्रत्यक्ष अनुभवले !
आम्हीही काही वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो . आम्ही आतल्या रूम मध्ये गेलो . तिथे योगेश भेटला . म्हणाला दादाच काही खरं नाही आता अकरा बारा कितीही वाजतील !
आम्हाला संदीपचा तो दरबार पाहूनच इतका आनंद झाला होता का तो तसाच राहू देत कितीही वाजेपर्यंत ! आम्ही थांबुत ही भावना होती , नेता त्यातूनच तर पॉप्युल्यारिटी मिळवत असतो .
संदीप मोठा आहेच पण आज प्रत्यक्ष अनुभवला . मुख्य म्हणजे वेळ लागेल यायला याची कल्पना द्यायला त्याचा मनुष्य येऊन गेला . त्यांच्या मोठेपणाचा अभिमान वाटला .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे विधानसभेच टिकिट मिळावे , आपण नक्की वेळ काढू महिनाभर अन प्रचाराला जाऊ असे मनोमन आम्ही दोघानी ठरवले .
अंजुमामी तुमचा हा तुमचा प्रसन्न चेहरयाचा भाऊ फार मोठी ऊंची गाठनार है नक्की ! आपला माणुस मोठ्ठया पदावर पाहण्यासाठी आसुसलेला ....
- अगस्ती

No comments:
Post a Comment