" अहो सगळया शहरात तणाव आहे , इकडे सगळी दुकानं बंद झालीत पटापट , तिकडे खडकेश्वरला ? तुम्ही पण शटर डाउन करा ' सौ चा फोन पलीकडून होता ,काळजी या
आवाजावरून दिसतच होती .
दुकानाबाहेर आलो तो अख्ख कॉम्प्लेक्स जमा झालेलं . कुणी म्हणे अरे राजाबाजारमध्ये धींगाणा सुरु आहे तो कुणी म्हणे पुण्डलिक नगर रोडला दुकान फोडले ...सगळे दहशतीत !
शिवनाथनी 100 नम्बरवर खुप ट्राय केला संपर्क करण्याचा , व्यर्थ प्रयत्न ! सगळे व्यापारी चिंतेत कुणाला काही सूचत नव्हते ,आपापल्या नेत्यांना सपंर्क करण्याच्या प्रयत्नात तर मी डायरेक्ट 9422202525 फिरवला .अनोळखी फोन कॉल पलिकडून उचलला गेला .
"साहेब खड़केश्वर हुन शास्त्री बोलतोय साहेब इकडे सगळे परेशान आहेत साहेब ''
" शास्त्रीजी मी गुलमण्डी वरच आहे कुठेही काही गड़बड़ नाही काळजी करायचे कारण नाही तिथेच थांबा मी येतोच '
दोनच मिनिटात गाडीतुन खैरे साहेब उतरले .मी सम्पूर्ण शहरात फिरून आलोय , तुरळक घटना घडल्या मात्र सगळे शांत आहे , आम्ही काही हातात बांगड़या नाही घातल्यात , शटर बिनधास्त वर करा ' अन गाड़ी नागरिकांना विश्वास देण्यासाठी पुढे रवाना झाली .1990 च्या दशकात अशा सतत दंगलीच्या दहशतीत जगलेलो , 1996 साली तर सकाळी 7 वाजता दुकान उघडले न उघडले तोच आतून शटर ओढुन आत पूर्ण दिवस उपशिपोटी जीव मुठित ठेवून काढलेला !!!
आज एवढं सगळे आठवण्याचे कारण खैरे साठी मत मागायाला जावं तर लोकं वाहयात बड़बड़ करत होते ! आणि आता तीच मंडळी हळहळताहेत . फक्त साडेचार हजारांनी हो ! ! आमच्या लाडक्या प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रतिनिधिला या हलकटांनी पाडले ! अख्खा देश सेलेब्रेशन करत असताना संभजिनगरकरानी माती खाल्ली .
आणि हो खुप शिकेल प्रतिनिधि तुम्ही दिला ना या लोकसभेला , विकासाचे राहु दया ते हिरवे फूत्कार जे व्हाट्सएप्प वर फिराताहैत ना ते बंद कर म्हणा ! आणि ते कौम कौम चाललय ना त्या कौमातून बाहेर आला तरच शिकेल समजू आम्ही !! मागील पाच वर्षात "मध्य' चा विकास करायचाच राहून गेलाय तो आता जिल्ह्याच्या विकासासोबत तेवढा करून दया म्हणजे झालं (आम्ही जिल्हाच तुमच्या ताब्यात दिलाय ...)
खैरे साहेबांची आवशक्ता संभाजीनगरला आहेच ! त्यांना सेनेने राज्यसभेवर का होईना पाठवावेच अन मंत्रिपद सुद्धा ! खैरे होते म्हणुन टफ़ दिली नसता जाती साठी माती खाण्याच्या या युगात हिन्दुत्वाला रेस मध्ये खैरेच ठेवू शकले हे हि तितकेच खरे आहे !!
- मंगलमुर्ती शास्त्री

No comments:
Post a Comment