"हाडाचा कार्यकर्ता ' तुम्हाला पाहायचाय ?
पुंडलीकनगर वार्डात हनुमाननगर गल्ली नंबर 2 गाठा .एखादं बारक पोरगही तुम्हाला पटकन गणपती निवास मध्ये घेऊन जाईल .पायऱ्या चढून वर जा आपलं काम सांगा मदतीला सदैव तयार असणारं व्यक्तित्व भेटेल अशोक दामले नावाचं !
जनतेच्या कामासाठी जीव तोडून काम करणे कसे असते ते या जयहरी "अशोक दामले' कडून शिकावं .
कामाचा धडाका असा का मोठे मोठे अधिकारी "नको रे बाबा म्हणत कार्यरत होतात .
कुणाचं राशन कार्ड, तर कुणाचं आधार कार्ड ,कुणाला दवाखान्यासाठी सहाय्यता निधी .निराधार पेन्शन मिळवून देण्यासाठी तर बाबा आपल्याच सरकारला धारेवर धरायला मागेपुढे पहात नाही !
गारखेडा मंडळात सरचिटणीस पद सुद्धा किती कामाचे होऊ शकते , अख्या शहरात बोलबाला !
आपलं म्हणणं कसं बरोबर हे धाड धाड पटवून देणारे अशोक दामले "मग माझं तोंड खराब दिसतं तुम्हाला ' म्हणत समोरच्याला चूप करतात अन काम तडीस नेतात ..
हनुमान चौकातील त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांचे सातत्य त्यांना पंचक्रोशीत नाव लौकिक मिळवून देतात.
सद्गुरू ह भ प कडूभाऊ काटे महाराजांचे परमशिष्य सद्गुण संपन्न अशोक दामले यांना दीर्घ निरामय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

No comments:
Post a Comment