।।श्री ।।
नववर्ष (गुढीपाडवा) शुभेच्छा
भव्य शोभायात्रा
युगाब्द 5121, शालिवाहन शके 1941 नवीन संवात्सराचा प्रारंभ म्हणजे वर्ष प्रतिपदा -गुढीपाडवा !
नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेत सामिल व्हा , अनेकांना सामिल करा .
संकल्प करू या .....भारताच्या पुनरुत्थानाचा ...
हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार युगाब्द 5121 तथा शालिवाहन शके 1940 विकारी नाम संवात्सराचा प्रारंभ म्हणजे
वर्षप्रतिपदा ,गुढीपाडवा . या चैत्र शुध्द प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आयोजित शोभायात्रेत जल्लोषात सामील होऊन आपल्या अभिमानास्पद परंपरांना उजाळा देऊ या !शोभायात्रा जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिर चौक ते गारखेडा ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथे विसर्जित होईल .
सदर कार्यक्रमास आपण मंगल वेशात (पुरुष :पांढरा कुर्ता पायजामा /शक्य असल्यास धोती सदरा) महिलांसाठी नववार साडी अथवा गोल साडी , मुलींसाठी उत्सवास साजेसा ड्रेस , पदयात्रेत सामिल व्हावे . मार्गात रांगोळी काढून ,पताका लावून , गुढी उभारून उत्साही वातावरण तयार करणे .आपापल्या नगराच्या वतीने एखादा देखावा सादर करणे . भजनी मंडळांनी टाळ मृदुगांसह सामिल व्हावे,ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त करावा . बैलगाडी सजवूनही आपण शोभायात्रेत सामिल होऊ शकता . शोभायात्रा सर्व समावेशक व्हावी या साठी प्रयत्न करणे .जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणे .
* ठिकाण * *दिनांक* वेळ
जयभवानीनगर चौक राष्ट्रीय सौर 16 चैत्र सायं 4 ते रात्री 9
शिवाजी पुतळ्या जवळ शनिवार दि 6 एप्रिल पर्यंत
* भवदिय *
श्री विलासराव देशमुख
स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र
मराठवाडा विभागप्रमुख (दिंडोरी प्रणित )
श्री मंगलमुर्ती शास्त्री श्री उमाकांत रत्नपारखी श्री मनोज राठोड
नंदीग्राम सेवा समिती बालकृष्णनगर न्यायनगर
9422206749 9422711281 7798963610
श्री निलेश सुराशे श्री सुनील डहाळे श्री संजय बोराडे
स्वामी समर्थ केंद्र श्री अण्णा जाधव विश्वकर्मा संघटना
9423386677 स्वामी समर्थ केंद्र

No comments:
Post a Comment