"एक धसाडा दया बर वाहिनीं तुमच्या भाषेत .....
इथून आसामला कस जाव लागतं दादा
" आसाम मध्ये काय जास्त पिकते ?
अग दिशा ज़रा धनदीपला पाण्याचा ग्लास पाठौ !
वाहिनीं 50 रूपये टिकिट वसूल करा घर दाख्वायला ! खेड्यापाडयाचे तुमचे दिर भिंती च्या दूर उभे करा भिंती खराब करतील !
धनश्रीवहिनीं सासरी किती म्हणुन एकरूप व्हाव्या ... "सेलुला चार दिवासासाठी कधी जात जा वाहिनीं ' आम्ही म्हणाव !
घरी आलेल्या प्रत्येकाची विचारपुस झांली नाही अस होणे नाही ...
दादाला फोन लावावा आणि वहिनींची खेचाखेची करावी हे रोजचेच ! आमची रमी,सिंडिकेट साठीची बैठक वास्तविक वाहिनीं साठी कटकटीची, मात्र त्यांनी कधी चेहऱ्यावर ते दाखवल नाही रात्री 11वाजता कॉफी चहाची विचारपुस झांली नाही असे कधी झांली नाही ....
त्या रेणुला हातानी घेवू द्या , वाढून देवू नका .. उद्या तुम्ही आयुष्यभर चमचाने भरवणार आहात का ? त्यांना सेल्फ सफीशिएंट होऊ द्या .. आम्ही चिडावं वहिनिवर !! इतक्या लवकर रुतु,रेणुला सेल्फ सफीशिएंट व्हावे लागेल अस कधी दुरुनही वाटले नव्हते ....
झाड कोसळलं उभं
पक्षी खोप्या मंदी ऱ्हाय
माया आटली देवाची
गेली पिलाचीच माय ।
कुठं शोधू तुला माय
आता उरली आबाळ
खाली तापलेली माती
वर आभाळ आभाळ ।
देव असा का वागला
सुख बघवन त्याला
माय आमची का नेली
तेची नव्हती का त्येला ।
दाना पानी बी मिळलं
अंगी देशील तू बळ
माझ्या मायेच्या पखाची
आता कशी घेऊ ऊब ।
माझ्या मायेच्या पखाची
आता कशी घेऊ ऊब ....
-- श्रद्धांजली अगस्ती भौजीची !

No comments:
Post a Comment