" असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे... नसायचे '
अमान्य असलेला " तो ' असतांना
तिनं त्याला सांभाळणे क्रमप्राप्तच अन मग
" असेच सोससोसता' चा अंक निभवणॆ सुरु ..
" तो 'अन त्याच्या व्हिम्स , सगळे अनाकलनीय !
"ती' मात्र ...
स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
ती गलितगात्र आहे का ? तर नाही
ती तर सुपरपॉवर आहे मनात आणलं तर .
मग तिने
"हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे "
........का ?
"प्रेम योगावर करावं
प्रेम भोगावर करावं
आणि त्याहुनहि अधिक
प्रेम त्यागावर करावं ..... ''
शिकवणारा "तो '
प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं ....
कारण प्रेम आहे माणसाच्या
संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव !
सांगणार " तो '
कुसुमाग्रज ,शांताबाई, सुरेश भट यांनी ओळवलेल्या शब्दांनी पतिव्रता " ती ' आणि व्रात्य पती "तो ' ची हि कहानी साठा उत्तरी सुफळ अपूर्ण !
प्रश्न अर्पित,
स्वप्न अर्पित ,
जीवन का क्षण क्षण समर्पित,
अस्मादिकाना करणारी "ती ' alias सौ मिनल आज वाढ दिवस साजरा करण्यास सज्ज असणार आहे . Let us hope तो काही मनावर घेईल अन शुभेच्छा पर दिवसभर नवीन काही काम मागे लावणार नाही. त्याची अवस्था ...
मी काय तुला वाहु ,
तुझेच अवघे जीवितवैभव ,
काय तुला देवू ?
मनःपूर्वक शुभेच्छा !!
- अगस्ती

No comments:
Post a Comment