डॉ रवींद्र डावरे ,
माझी पहिली भेट परभणी जिल्ह्यातील बोरीला झालेली . पहिल्याच भेटीत मित्र बनवणारा हा ग्रेट माणुस ! त्यांनतर आता तीस वर्षे झाले , डॉक्टरांनी आपल्या मैत्री बंधनात जखडून ठेवले ...
मित्र पण असे जोडलेले की वेगवेगळ्या प्रांतात काम करणारे . यांचा मित्रसंचय अगदी हेवा वाटावा असा . त्यांच्या मुळे अस्मादिकांना ही बरीच मित्र लाभली .
सतत हसतमुख चेहरा ठेवणारे डॉक्टर कुठल्याही कामात अग्रेसर ! डॉक्टर असा कॅम्प घ्यायचा का विचारायचा अवकाश की डॉक्टर स्वतः fallow up घेऊन पूर्णत्वाला नेणार ! वेगबेगळ्या सामाजिक कामात डॉक्टर मदतीला नेहमी तयार असतात .
हसतमुख चेहरा चैतन्याने ओतप्रोत फिझिक असं काही मेंटन केलाय कि अजूनही त्यांना "निवृत्त' जोडतांना हात थरथरावेत .
बस असेच आयुष्य दीर्घ तर असावेच निरामय सुद्धा !
आई जगदंबे चरणी प्रार्थना - मंगलमूर्ती शास्त्री
Saturday, February 20, 2021
डॉ डावरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment