मतदार बंधुभागिनिंनो
मी सत्यविजय तुमचा सत्तू गेल्या सात वर्षापासून मी आपल्या सेवेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे . कुठलीही संवैधानिक पदावर नसतांना मी जनसेवेत वेळ दिला . भाजपा च्या माध्यमातून समाजकारण करतांना कुठलेही राजकारण मी केले नाही .
मागच्या निवडनुकीनंतर पुन्हा हां खेळ मला मानवणारा नाही निदान या मतदारसंघात तरी , असे वाटून मी बाजूला राहायचे ठरवले मात्र कार्यकर्त्यांच्या एकमुखी आग्रहानंतर पक्षाच्या पाठबळावर पुन्हा एकवार आपल्या दारी मत मागायला आलो .
मी कुठल्याही "खाशे वा सरदार ' घरान्यातुन आलेला नसून , एक टाकीज वर तिकीट फाड़नारा मी अत्यन्त गरीबी तुन वर आलेला असल्याने गरीबांचे प्रश्न मला नवीन नाहीत .
खरतर या मतदारसंघात धनशक्ति विरुद्ध उभे राहणे हे एक आव्हान आहे हे माझ्यासारख्या सामान्यासाठी , मात्र सहाशे कार्यकर्त्यांच्या बळावर मी हे अवघड शिवधनुष्य उचलले . भाजपा एकमात्र पक्ष आहे जेथे कार्यकर्ते कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रचार करतात .
मी आपणाला आश्वस्त करतो क़ी मला भेटान्यासाठी उसगावात माझे घर , तिस्क येथे तसेच वाळपई येथे भाजपा कार्यालयात उपलब्ध असेन . माझ्याकडे पोहचन्यासाठी आपणाला कुठल्याही मध्यस्था कड़े जाण्याची आवशक्ता नसेल .
फक्त पैशाच्या बळावर निवडणुका जिंकता येतात असे समजणाऱ्या धनदांडग्या , शौक म्हणून आमदारकी मिरवाणाऱ्या , निवडून आल्यानंतर मतदारसंघ सोडुन दुबई लंडन फिरणाऱ्या विरोधी उमेदवारांना त्यांची जागा दाखवुन मला निवडून द्यावे
आवाहन करतो की चार तारखेला कमळ बटन दाबुन सत्याचा विजय करन आपल्या सत्तुला विधानसभेत पाठवावे .
आपला विनम्र
सत्यविजय सुब्राय नाईक

No comments:
Post a Comment