आज आमचे मामाश्री दादामामा alias प्रकाश पांडे यांचा वाढ दिवस .
खरतर दादामामाशी आमचं नातं " अरे तुरे 'चे , आमच्या मुळे सगळ्यासाठी ते नातं तसेच झालेलं ! मामानीही ते तसेच जपलेल ! आजही मामा वयस्कर झाला हे मन मानत नाही . दादामामा असाच चिर तरुण राहो ही कोटेश्वर चरणी प्रार्थना !
ति दादामामांच माझ नात एका गुरु शिष्याचं सुद्धा ! त्यांनी मला गणित शिकवालेलं . त्यामुळेच मी गणितात पक्का होतो ... त्यांनी डस्टर फेकून मला कधी मारले नाही म्हणुन त्यांचे आभार ही मानायलाच हवे . कारण या " डस्टर ' अटैक चे अनेक शिकारी घरात आहेत ! पण एव्हढया तळमळीनं शिकावन्याच काम केलय . असा आमचा मामा ! आता आक्कानी त्याला एकदम जेष्ठ केल, अर्थात जेष्ठत्वाची भुमिका यथायोग्य मामाश्री निभवतच होते , मात्र अक्काच्या जीवंत आशीर्वादा सह !
मी सर्वात मोठा भाचा म्हणून advantage मोठ्ठा ,फायदा घेत बरेचदा मामाला दुखावलेही मात्र लहानपणी अंगाखांद्यावार खेळवतांना खाल्लेल्या ताईच्या पोराच्या लाथा , आजही सहन करत मामानी प्रेम कधी आटू दिले नाही ! आणि दिपक दादा , दत्ता ते राणी, पल्ली पर्यन्त सर्व शास्त्री परिवारात मामा म्हटले तर बंडुमामा / दादामामाच डोळ्या समोर यावा . अशी प्रतिमा उभी केली . मामा गोव्यातुनच शीर साष्टांग नमस्कार घालतो . दिर्घ निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतो .... लवकरात लवकर मामा सोबत डब्बा - सिंडिकेट- रमी खेळन्याचे भाग्य प्रशांत दीपकदादा देवेंद्रला लाभो ! !
ता क : आता रमी खेळतांना देवेंद्र 100 टक्के चिड़णार नाही जैसा तो बिजुसेठ सोबत मामा खेळतांना चिड़त होता !!!
मैडई वाईल्ड लाइफ सैंक्चुरीत साट्रे गावात प्रचारात फिरतांना - अगस्ती

No comments:
Post a Comment