प्रिय राष्ट्रभक्त माता बंधू भगिनीनो
मागील कशी महिन्यां पासुन आपल्या देशात एक आश्वासक कणखर देशभक्त सामान्यतल्या सामान्य माणसाच्या विचार करणारे आपल्या हिन्दुस्थानच्या प्राचीन परंपरा , संस्कृती,विचारधारा जपणारे एक समर्थ नेतृत्व मा नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कार्यरत झालेले आहे . "मेक इन इंडिया ' मार्फ़त नाव तरुणांना होणार असलेल्या व्यवसाय संधी असोत , कि " स्टार्ट अप इंडिया ' स्टैंड अप इंडिया द्वारे नाव उद्योजकांसाठी मिळणार पाठबळ असो , महिला दलित वंचित सनाजासाठी उद्योग सुरु करू पहाणाऱ्यासाथी मुद्रा सारख्या योजनां असोत , जनधन सारख्या योजनाद्वारे गरीबातल्या गरीबासाठी उघडली गेलेली बँकांची दवारे असो , एक विकास गंगाच आपल्या दारी आल्याचे आपन रोजच्या द्रुक- श्राव्य माध्यमात वर्तमान पत्रात वाचत असतो .
वरील परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक देशभक्त नागरिकांचे अथक परिश्रम , त्यांचा राष्ट्रहितैषी दृष्टिकोण , त्यासाठी करावा लागलेला असीम त्याग व् बलिदान आहे .
वरील परिस्थिति खालच्या राज्याच्या पातळीवर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य गोवा राज्य सरकार रूपाने मा मनोहर पार्रिकर यांच्या दूर दृष्टिकोनातून साकारले आहे . महिला सबलीकरण सशक्ति करन या क्षेत्रात गोवा राज्य संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा काम या सुपुत्रांनी करून ठेवल आहे .
आपल्या सर्वांसाठी अजुन एक संधि विधानसभा निवाडणुकी निमित्ताने आपल्या समोर चालून आलेली आहे . या निमित्ताने विनम्रतापूर्वक आवाहन करतो की " मतदान करणे हे आपले पवित्र कर्तव्य असून आपले आपल्या कुटुंबियांचे , नातेवाईक मित्र परिवाराचे मतदान आग्रहाने करून घ्यावे व शत प्रतिशत मतदानाचे उद्दीष्टय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत ' .
आपल्या भागाचा विकास करू शकणाऱ्या ,राष्ट्रभक्त विचारांशी बांधीलकी मानून त्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या योग्य व सक्षम राष्ट्रीय पक्षाच्याच पाठीशी आपण उभे राहावे व् दिल्ली पासून गल्लीपर्यंत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा हिस्सा बनत , मतदान करून विकासयात्रा शेवटपर्यंत पोहोचवावी .
काही लोक भाषा ,जाती , प्रांत यांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा उपद्वयाप करात आहेत . त्यांच्या भूल थापान्ना बळी न पड़ता निर्भिड पणे मतदान करावे

No comments:
Post a Comment