समया समे पळून
गर्दीत चेंगरून
मी ही दमून आलो
ती ही दमून आली
मी बैसलो जरासा
सोफ्यावरी निवांत
प्याला करी चहाचा
घेऊन तीच आली .....
कवी शैलेश हिंदळेकर यांच्या नोकरी करणाऱ्या महिलांबद्दलच्या कवितेत सकाळीच वाचले . खरंच आहे , मिनल दुकानातून येते न येते तोच "भूक लागली गड्या ' अस्मादिकांनी बोलावे अन तिनी शेगडीवर कढई चढवावी !!
नवरे ,पुरुष मंडळींचे एवढे लाड पुरवायला या महीला वर्गाला कुठून एव्हढी शक्ती येते कुणास ठाऊक .
आज हे सगळे आठवण्याचं कारण म्हणजे सकाळी माधुरीताईच अभिष्टचिंतन करायला फोन केला अन गप्पा मारल्या . घर , कॉलेज, संस्था , भाषा सभा सांभाळायचं म्हणजे किती उठापटक !!
आज आमच्या या ताईबाई 61 पूर्ण करत्या झाल्या , गेल्या वर्षभरात आम्हाला एकसष्टी करण्याचे त्यानिमित्त तिचे कौतुक करण्याचे सुचले नाही . ... आता पंचात्तरी दणक्यात करू !
सौ रश्मी रमेश नाईक, निवृत्त प्राचार्या एच ए एल स्कूल , त्यांनतर काही वर्षे मॅनेजमेंट बॉडी मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चे किचकट काम ! नासिक सारख्या शहरात संस्कृत भाषा सभेचे दायित्व पार पाडायचे , सोबत अन्न सेवा मंडळाच्या अन्न वाटप तेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये !
स्विटी सोनूचे लाड पुरवत , घरी यजमानांचा मधुमेह कंट्रोल करायचा सोबत देशस्थ ऋग्वेदी मंडळाच्या बैठकीला हजेरी लावायची , मंडळाचे पदसिद्ध दायित्व निभवायचे , भावाबहिणीसाठी !!
भावाबहिणीसाठी यासाठी म्हणतो तिच्या ह्या ऍक्टव्हिटीचे लाभार्थी आहेत प्रशांत शास्त्री , विदुला ! आजची दुसरी उत्सव मूर्ती अपूर्वा साठी मुजुमदार तिनेच शोधले तसे दिशापतीची द्रुपदा हि तिचेच फाईंड .
आता सगळे सोडून निवांत व्हायचा मानस तिनी बोलून दाखवला तो मीनं चकटफु सल्ला देल्लाच .... आता तर खरे कामात राहायला पायजे नाहीतर घरात बसल्या बसल्या दुखणं काढशील ! ताई सामाजिक कामात गुंतवलं तरच समाधान अन तब्येत दोन्ही लाभतील . बाकी रहाटगाडगे तर नेहेमीचेच .
दीर्घ निरामय आयुष्यासाठी , पंचात्तरी , सहस्त्र चंद्रा साठी शुभकामना ताई !

No comments:
Post a Comment