आज आपल्या परिवारातील दोन स्वयंसेवकांचे वाढदिवस !
दत्ता शास्त्री नगर कार्यवाह अकोला , डॉ हेरंब शास्त्री जिल्हा व्यवस्थाप्रमुख परभणी !
दोघांची देहबोली वेगवेगळी . अनोटॉमी वेगवेगळी ! दत्ता प्रचंड कष्टीक तर तुलनेने हेरंब किंचित सुस्त . (किंचित शब्दाला अनेकांचे आक्षेप येतील, मात्र आज त्याचा वाढ दिवस आहे !)
मात्र संघकार्य करतांना दोघेही समर्पित भावनेने ताकदीने करताना दिसतात . दत्ता कुठल्याही कार्यात अग्रेसर असणारा मात्र हेरंबचे तसे नाही , तरी संघ कार्यात तो प्रचंड कष्टीक असतो . आज परभणी शहर व ग्रामीण जिल्ह्यात त्याने खूप नाव मिळवले .
कुणाहीकडे परिवारातील काही कार्य असल्यास दत्ता शास्त्री पाहिले आठवल्या जातात , अन तेही समर्पित भावाने कार्यरत होतात . मी समर्पित यासाठी लिहितो की कुणी माझें नाव घ्यावे ही अपेक्षाही नसते ! सगळ्यांची आवभगत, वास्तपुस्त करावी ती दत्तानीच .
आई तात्यांचे संस्कार आणि तीन बहीनिंच्या आशीर्वादाने , दत्ताला घरात एकुलता असूनही "आळशी' बनू दिले नाही ! (Thanks to माई आक्की राणी ) त्याचे फार लाड झाल्याचे कधी दिसले नाही .
कार्यक्रमात स्वयंपाकाकडे लक्ष देण्यापासून भाज्या , किराणा आणण्यापासून ते आग्रहाने वाढण्यापर्यंत , आणि कार्य पूर्तता झाल्यावर रात्री आमच्या सारख्या (कार्यात खायला काळ अन भुईला भार असणाऱ्या ) कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी पत्त्यांसह तत्पर असणाऱ्या शास्त्री परिवारात दोघांचे स्थान अभेद्य आहे एक दत्ता शास्त्री , दीपक शास्त्री ! श्यामदादा , दिपकदादां या दोन दादांमुळेच मुळे शुभागींचे लग्न सुखकर झालेले , अस्मादिक निश्चिन्त होते .
हेरंब शास्त्री घरात शेंडेफळ , त्यात परभणीला, अबोल, सुस्त त्यामुळे नातेवाईकांकडून काहीसा दुर्लक्षित ! व्यवसाय निमित्ताने परभणीला अनोळखी गावात .
"कितीक जन परभणीतून जातात मात्र माझ्याकडे येत नाहीत , तुझ्या शी संपर्कात राहतात ,मला साधा फोन करत नाहीत ' असे तक्रारवजा तुणतुणे काहि वर्षांपूर्वी वाजवायचा ! बाबीताईला , मला घरात मोठे असल्याचा फायदा होता ....तो शेवटचा .
म्हटले " याचा दोष तुझाच ! ' आणि त्याने स्वतः चे विश्व उभे केले परभणीत . "अरे वो काम डॉक्टरसाब देख लेंगे ' असे जेव्हा इतर लोक बोलू लागतात तेव्हा उर अभिमानाने भरून येतो .
या दोन्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "अधिकारी ' व्यक्तींना वाढदिवस शुभ शुभ ! सुदीनं सुदिनम जन्मदिनम तव म्हणताना त्यांच्या समर्थ साथीदार सौ लीना आणि सुषमा यांना जन्मदिनम मधुरं मधुरं करण्याचे सुचो यासाठी जगदंबे कडे प्रार्थना !
चरैवेति चरैवेति
यही तो मंत्र है अपना
नहीं रूकना नहीं थकना,
सतत् चलना सतत् चलना
यही तो मंत्र है अपना,
शुभंकर मंत्र है अपना ।
दोघांच्याही राष्ट्र कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा ! यज्ञेन यज्ञ मयंत देव: ....

No comments:
Post a Comment