आम्हाकरिता दुर्धर चिंता ।
नाना दु:खे हाल सभोवता ,
पुरे ! नको नरतनु आतां।
दुखांची राशी !
नकोशा झालेल्या या जगण्याला ,भौतिक सुखसुविधांच्या आजच्या या "सुनामी'तह़ी दुःख दुःख अन दुःख डोईवर घेवून हिडंणारे आम्ही बापुडे अन...
सदैव सस्मित ,
सदैव अपुला
डोलत तु असतोस;
दुःख सृष्टि कधी
स्पर्शली नाही
तव (मन) चित्तास !
....अशा या तृण पुष्पाची आठव होते न होते तो ...
ही मोहकता ,
तुझी फुला ही
प्रेम निर्भरा वृत्ती ;
सदानंद हां
उदभवेल का ?
या भू पृ ष्टा व र ती
....... ही चिंता की परत परत आम्हाला हां सदानंद मिळेल का ? मोहकता प्रेम वगैरे जाऊ देत दुःख तर पाचविलाच पुजली आहेत ना ! मग ..
हासवितो लतिकाकुंजाना ।
प्रेमे काढी सुन्दर ताना ;
आनंदाच्या गाउन गाना ।
आनंदे रमतो .
असा आनंदी पक्षी आम्हास भेटतो ....
तो आमचे दुःख
लपवतो ,घालवतो,पळवतो !
तो आमचे जगणे...
सुसह्य,सुसज्ज,सुहास्य करतो
तो आमचे मनास ...
हसवतो,खेळवतो,रमवतो
तो साधकांना प्रोत्साहित करतो ,पाठ मानेचा ताण घालवतो
तो विद्यार्थ्यांना सूत्रे देतो ,जटिल ऑर्गनिक शिथिल करतो
तो आम्हाला टिप्स देतो ,कुटुंब "जल्लाद' असेल तरी अल्लद कसे निभवायचे हे शिकवतो
तो आम्हाला गमक देतो कौतुक ओतून बेचव जेवणाला चविष्ट कसे बनवायचे हे सांगतो
तो क्रित्येकानां क्षणात हसवतो क्षणात रडवतो "हसू आसु ' ने जगणे फुलवतो
अशा या आमच्या मित्राच्या "आनंदी पक्षाच्या ' कवीवर्य प्रा. विजय पोहनेरकर सरांच्या वाढ दिवसाला, हा शुभ दिवस वारं वार येवो हे रेणुकाआईकडे मागनं मागत , लाख लाख शुभेच्छा !
अन पुन्हा सरांकडे बालकविंच्याच शब्दात मागणं .....
उंच भरारया मारित जाणे ।
रूप तुझे हे गोजिरवाणे
गुंगुंन जाईल चित्त जयाने
दे दे ते गाणे !!
दे दे ती कवणे !!!!
--------मंगलमूर्ती शास्त्री
(ता क : कवीमित्राला शुभेच्छा द्यायला कै त्र्यम्बक बापूजी ठोम्बरे उर्फ बालकवींचे शब्द वापरल्याबद्दल ते ही मला आनंदाने क्षमा करतील हा विश्वास आहे !!!! )

No comments:
Post a Comment