बारीक
खारीक
किडुक
मिडुक
चवन्नी
अठन्नी
चवळी
मटकी
तुराटी
पराटी
चुणचुणीत
टणटणीत
शिडशिडीत
अशी कुठलीही विशेषणं वापरुन मी आज शुभेच्छा देणार नाही .
आणि
डेरी मिल्क
सिल्क
Bournville
5-स्टार
ऐक्लेअर
Nutties
पर्क
किटकॅट
पोपिन्स
अलपेंलिबे
सुद्धा देणार नाही
कारण ....
आज बाबा-बाबी च्या संसारातील
बाहुला- बाहुलीतील बाहुली केतकी आता मोठी होत आहे ...
काय माहीत बाहुला कधी वाढणार ? बाहुली
ती आज वाढणार आहे , वाढत राहणार आहे अनेकानेक वर्ष !
कधी पुण्यात इंडियात तर कधी फ्रँकफूर्ट जर्मनीमध्ये !!
कुठेही का होई ना ती वाढती राहो , खुश राहो, चुस्त राहो,
मस्त राहो , सहर्ष राहो, शत वर्ष राहो , चिरायू राहो
या आशीर्वादासह - अगस्ती मामा

No comments:
Post a Comment