मातृ देवो ,पितृ देवो,
आचार्य हि तव असे
आचार्य हि तव असे
गुरुकुली जात असे !
यज्ञोपवीत पवित्र असे ते
बन्धन घेई कसे ,
गायत्रीचा जप करीता
पावित्र्यही मनी ठसे !
ज्ञान मार्गाने जाताना
घेई बटू दक्षता ....
सुजनहो बरसू द्या
मंगलमय अक्षता !!कुर्यात बटो मंगलम !!!
No comments:
Post a Comment