आज शिवजयंती !
शिवप्रभुंना अभिवादन !!
कामधेनु पशुऔषधालय परभणीला विसावे लागले !
परभणीला दुकान टाकायचे ठरल्यावर मुहूर्त भाऊंना विचारला तर शिवजयंतीचाच सांगितला , पंचांग न पाहता ।।
कामधेनु औरंगाबाद साठी 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिवस अन अक्षय तृतीया असा योग होता , दुकान शिफ्ट केल्यावर 26 जानेवारी मुहूर्त होता यावेळी परभणीला शिवजयंतीचा ...
19 फेब्रुवारी2001 चे पंचांग आज नेट वर पाहिले मुहूर्त बरोबर होता का नाही ते !!!! अगदी अचूक निघाला विजया एकादशी होती त्या दिवशी . शुभ मुहूर्त !
माझ्यासाठी उत्साह असेल तो दिवस मुहूर्ताचा ! या दिवशी अख्खे शहर उत्साहात नहालेले असते .असो
चि हेरंबचे खूप खूप अभिनंदन . त्याने दुकानदारी चांगली केली . त्याला सुष्माची चांगली साथ म्हणजे दुकानात जरी ती गेली नाही तरी घरची किरकिर मागे लावली नाही, घर चांगले सांभाळले !!!!
दुकान छान चालले . कामधेनुनी नाव दिले हेरंबला . अनोळखी शहरात ओळख दिली .
मनःपूर्वक शुभेच्छा !
-अगस्ती

No comments:
Post a Comment