"गुलमण्डी ' मुळच्या औरंगाबादकरांना अतिशय कौतुक असलेले ठिकाण . गुलमंडी म्हणजे मूळ औरंगाबाद , बाकी विस्तारित औरंगाबादला कुणी विचारत नाही !
कितीही मोठे मॉल येऊ देत गुलमंडी वर खरेदी केली नाही तर मराठवाड्यातील जनतेला सण साजरा केल्यासारखा वाटत नसे किंबहूना आजही तसेच आहे !
गुलमंडी पे पहचान है तो औरंगाबाद मे आप जाने जाते हो !
जिल्ह्याचे राजकारण , जिल्ह्याचे सगळे सण , कार्यक्रम गुलमंडी शहागंज वरच ! आणि त्याठिकाणी तुमची ओळखीचा कुणी जुना गुलमंडी वाला हो , अपनी वट चलाता हो तो सोने पे सुहागा तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही . सब कामा घर बैठे बैठे हो जाते रे बाप ...
अशा गुलमंडीवर अपना वट चलाने वाला , सब बेपारी से प्यार के रीशते मेंटेन करणे वाला कोई हो तो हमारा लालाजी ! सुपारी हनुमान के बाजूमें आप समस्या लेके जाओ तो हल निकलेगा ही निकलेगा !
जेव्हा येथे आलो अन बेपारी झालो तो लालाजी से पहचान बनी .लाला alais सुनील जैस्वाल कुत्र्यांचे भारी मित्र अन आम्ही पेट शॉप वाले ! दोस्ताना चांगला झाला नंतर शेजारी राहायला आल्याने दोस्ती पली बढि .
खास औरंगाबादकर लाला ,आम्हाला शहराचे हृदय असलेल्या गुलमंडीवर आधार वाटतात . आम्हीही अधिकाराने तिकडचे कामं लालाजीना हक्काने सांगतो अन ते आनंदाने करतातही ! रंग खेळावा तो लालाजीसोबत गुलमंडीवर ! विसर्जन मिरवणुका तिकडेच मजा आणतात .
असे आमचे परम मित्र तडक फडक लालाजी (जो भी बोलना है मूह पे बोलो, पीठ पिछे कुछ नहीं चलेगा, खुल्ला आदमी ! मला भावतात ) आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत . लालाजी आप को खूब आयु मिले , खुशी कि आयु मिले, और आपकी आयु खुल्ली किताब हो इसी शुभकामनाओ के साथ ! - मंगलमुर्ती शास्त्री

No comments:
Post a Comment