समुदभवास मिळे ती
पहिली आहुती
सोमासह खुश होती
पवमान प्रजापती
मग सवितृ देवतेची तृप्ती,अन्जलीक्षारण कृती
अथर्वा कानी कुजबुजती ,ब्रम्हचर्य सध्न्येची प्राप्ति
समिधा रोज एक अर्पिती ,
मिळे अग्निकार्याची फलश्रुती
श्रद्धा ,मेधा ,यश अन विचारशक्ती
बलं विद्येसह आरोग्य प्राप्ती

ध्न्यानधारणेची इच्छाशक्ती,गणेशाकडे याचना करिती
ठेवोनी मस्तक पायावरती ,गायत्री उपदेश मागती
आवर्तने तीन होती
पहा गायत्रीची मंत्रशक्ती
व्रतबंधाने युक्त करिती
परम पिता गणेश ,गणपती
मुंज नामे दर्भ घेती , बटूच्या कमरेस वेढावती
मौन्जीबंधन यास म्हणती ,वाईट शक्ती मार्ग बदलती
पळसदंड हाती देती ,
दंड धारण यास म्हणती
करण्या भयापासून मुक्ती ,
ठेवी मस्तक पायावरती

समुदभव =अग्निदेवाचे नाव
अथर्वा =अथर्व गणेश पदे [मुंजाच्या ]याचे कानी जन्मनाव कुजबुजती
अथर्वा =अथर्व गणेश पदे [मुंजाच्या ]याचे कानी जन्मनाव कुजबुजती