पानं

Wednesday, October 27, 2021

बहिणाई वाढदिवस शुभकामना

 मी भनकलो

म्हटलं
"देवा तुझ्या अस्तित्वाची
खूण सांग ?'
म्हणाला
"भाऊ आई मध्ये पहा'
म्हटले
"अरे निष्ठूरा त्यांना तर तू
सोबत नेले ,अन लवकर  ...'
उत्तरला "अरे मूर्खा
"ताई ' त आई सोडली ना ! '
मी शोधली
बाबी ताईत
' आई '....
मला मिळाली !!

उदंड आयुष्याच्या शुभकामना बहिणाई !
अगस्ती 

बहिणाई ...

 

मीं भनकलो म्हटले 
देवा तुझ्या अस्तित्वाची 
खूण सांग 
म्हणाला 
भाऊ आई मध्ये पहा. ..
म्हटलं अरे निष्ठुरा त्यांना तर तु 
सोबत नेलंस!  अन तेही लवकर. ...
उत्तरला “ अरे मुर्खा 
ताई मध्ये आई शोधली का? 
मीं शोधली 
बाबीताईत  आई 
मला मिळाली ! !!!!