ती दिवटी आहे ..
पण खंबीर आहे
म्हणून प्रत्येकाच्या पाठी आहे !
आम्हा लोकांचा विश्वास आहे .
ती कष्टीक आहे ..
म्हणून सर्वांच्या मनात आहे
ती हवीहवीशी आहे कारण..
तिच्या जवळ प्रश्नांची उत्तरं आहेत !
ती अनेकांचे अश्रू पुसते ...
ती क्रित्येकांचे अश्रू बनते !
ती नानांची मुलगी आहे
तिच्याही मनातलं समजणं अवघड आहे !
ती लहानपणी हट्टी होती
ती आजही "अरे हो रे'.. करत
आपल्या मतांसाठी हट्टीच आहे !
ती मातापित्यांसाठी सेवाव्रत आहे
ती " न ऐकणाऱ्या खोडसाळ बंड्या '
नानांचे सर्व लाड पुरवती आहे ..
ती प्रसंगी त्यांची माय असते !
ती पल्लवी आर्चिसचीहि आय असते ..
ती सासरी प्रिय तर माहेरी आवडती आहे !
ती मकरंदचा मध ( मोहोळ ) आहे...
ती मेघनाचा सूर आहे !
ती ... आमची लाडकी सोनपरी
धावत येते प्रत्येक सुखदुःखावेळी !
आमची गुड्डी आमचा अभिमान
आयुष्य लाभो उदंड अन महान !
अगस्ती दादा मिनलवहिनी कडून शुभेच्छा !